पारनेर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरचिटणीस पदी किरण गोरेंची निवड
त्यांना निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे यांनी दिले आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सुजित झावरे पाटील, गंगाराम बेलकर, जवळ्याचे उपसरपंच किसनराव रासकर, चेअरमन प्रदीप सोमवंशी, अविनाश आढाव इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.किरण गोरेंच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.