Breaking News

गोपीनाथ मुंडे मार्गाचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन


पुणे, दि. 16, डिसेंबर - रहाटणी येथे महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे मार्गाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी नगरसेविका योगिता नागरगोजे, नगरसेवक चंद्रकांत नखाते, आबाशेठ नागरगोजे, ज्ञानेश्‍वर नागरगोजे, शीतल मुंडे आदी उपस्थित होते.