महिला पोलीस बेपत्ता : दोन आरोपींना 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई/ पनवेल, दि. 16, डिसेंबर - बेपत्ता महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे प्रकरणी आरोपी अभय कुरुंदकर व राजू पाटील यांना पनवेल न्यायालयाने आज 19 डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान तपासात नवनवीन धागेदोरे पोलिसांना सापडत आहेत.
यामध्ये अश्विनी बिद्रे यांनी लिहिलेले पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. या पत्रात माझे पाय तोडून मला ठार क रण्याची तुझी इच्छा पूर्ण होवो, असे अश्विनी यांनी स्पष्ट म्हटले आहे. या अनुषंगाने पोलीस पुढील तपास करत आहेत. यामध्ये संशयित आरोपींची नार्को चाचणी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केली आहे.