Breaking News

रस्त्याच्या वादातून लाथाबुक्क्यांनी मारहाण ; गुन्हा दाखल




अहमदनगर/प्रतिनिधी। 26 - हे तुम्ही आमच्या जागेतुन का जाता, तुम्हाला रस्ता नाही का असे म्हणत असता त्याचा राग येवून आरोपी ज्योती बाळु आव्हळ, बाळु इंद्रभान वाव्हळ, वैष्णवी बाळु वाव्हळ, निकीता बाळु वाव्हळ (सर्व रा.जाधवमळा,बालीकाश्रम)यांनी शिवाजी वाव्हळ यांना लाथाबुक्यांनी मरहाण करुन शिवीगाळ करुन विटकरीने मारहाण केली व दुखापत केली. यावरुन तोफखाना पोलिसात भादविक 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून पोना चौधरी तपास करत आहे.