Breaking News

एकाच घरातील तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार


लातूर, दि. 20, नोव्हेंबर - एकाच घरातील तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा भयानक प्रकार लातुरात समोर आला. लातूर शहरात या तीनही मुली आपल्या आईसोबत राहतात. आरोपीनं ओळखीचा फायदा घेत सतरा, चौदा आणि अकरा वर्षांच्या या तीनही मुलींसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र सततच्या अत्याचाराला कं टाळून सतरा वर्षांच्या मुलीनं गांधी चौक पोलिसांत तक्रार केली.