धरणगावला वीज पुरवठा खंडित झाल्याने राष्ट्रवादीचा वीज अभियंत्यांना घेराव
जळगाव, दि. 06, नोव्हेंबर - धरणगावला कोणतीही पूर्वसूचना न देता कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धरणगाव वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालण्यात आला. या वेळी आंदोलनाची दखल न घेतल्यास शिंगाडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह पदाधिका-यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी उपअभियंता व्ही.व्ही. कुलकर्णी यांना देण्यात आले.
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह पदाधिका-यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी उपअभियंता व्ही.व्ही. कुलकर्णी यांना देण्यात आले.