Breaking News

अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विलिम्यस बोहल्यावर चढणार


न्यूयॉर्क : अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विलिम्यस प्रियकर ॲलेक्सी ओहियानसमवेत गुरुवारी बोहल्यावर चढेल. सेरेनाने जवळचे नातेवाइक आणि निवडक मित्र मंडळींना या सोहळ्यासाठी निमंत्रण दिले आहे. इंग्लंडचा प्रिन्स हॅरी, मॅगन मार्केल, बियॉन्से, क्रिश जेनर अशी मातब्बर मंडळींचा निमंत्रितांमध्ये समावेश आहे.