Breaking News

दक्षिण ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर हयु वॅन ले यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 07, नोव्हेंबर - दक्षिण ऑस्ट्रेलिया देशाचे गव्हर्नर हयु वॅन ले यांनी आज उच्चस्तरीय शिष्टमंडळासह राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट  घेतली. यावेळी सांस्कृतिक, औदयोगिक देवाण घेवाण वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.