Breaking News

शिक्षकांच्या बदल्यांसाठी पालमंत्र्यांना साकडे



अहमदनगर ;- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या दि.27 पेबु्रवारीच्या आदेशानुसार बदल्या तात्काळ कराव्यात, यास मागणीसाठी कृती समितीच्या सदस्यांनी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांची भेट घेवून निवेदन दिले आहे. तसेच शिक्षकांच्या बदल्या न केल्यास आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला आहे. कृती समितीमधील शिक्षक गजानन जाधव, शिवाजी नवाळे, सचिन व विनायक ठुबे यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री यांची भेट घेतली आहे.