Breaking News

त्यांनी बनवल्या रायगड-जंजिरा किल्ल्याच्या प्रतिकृती

औरंगाबाद, दि. 22, ऑक्टोबर - गरवारे कम्युनिटी सेंटरच्या वतीने दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. ऐतिहासिक  स्थळांचे संवर्धन करण्याची गरज आहे. तरच ख-या अर्थाने ऐतिहासिक शहराची ओळख कायम राहिल. अशी जनजागृती विद्याथ्यारनी किल्ले बनवून केली.  यावेळी विद्याथ्यारनी ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करावे, असा संदेश दिला. आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मुरूड जंजिरा, प्रतापगड, रायगडसह आदी किल्ले  बनवून या स्थळांची माहिती दिली. यावेळी ऐतिहासिक स्थळांचे महत्त्वही स्पष्ट केले.