Breaking News

मुंबईतील तापमान 35 अंशांवर; दोन वर्षांतील सर्वाधिक तापमान

मुंबई, दि. 06, ऑक्टोबर - मुंबईत आज 35.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या दोन वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील तापमानाचा हा उच्चांक आहे,  ही माहिती कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली. यामुळे मुंबईकरांना उकाड्याचा असह्य त्रास सोसावा लागत आहे.