महाराष्ट्र नाभिक महामंडळाची चिखली तालुका कार्यकारणी जाहीर
बुलडाणा, दि. 26, सप्टेंबर - दि. 23 सप्टेंबर रोजी संत सेना महाराज भवन चिखली येथे चिखली तालुका व कर्मचारी तालुका अध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्ती बैठकीस महाराष्ट्र नाभिक महामंडळ बुलडाणा जिल्हा कार्यकारणीचे सर्व सदस्य व चिखली तालुक्यातील नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपास्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवप्रसाद राऊत तर प्रमुख पाहुणे दामोधरजी बिडवे प्रांत उपाध्यक्ष अविनाश भुतेकर जिल्हाध्यक्ष संजय पंडित जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलरावजी, जिल्हा कार्याध्यक्ष आत्माराम चौरे, अशोकरावजी हिवरे, गोपालभाऊ जायलवाल यांची प्रमुख उपास्थिती होती.
सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरवात नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांचे प्रतिमेचे हार अर्पण करून मान्यवराचे हस्ते पूजन करण्यात आले. चिखली तालुका अध्यक्षपदी शाम झगरे, कर्मचारी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी अशोकराव हिवरे, शहराध्यक्षपदी सुनील चौरे यांची नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती मान्यवराचे हस्ते नियुक्ती पत्र देवून करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष अविनाश भुतेकर यांनी केले. बिडवे साहेब यांनी आपल्या भाषणातून मा .प्रदेश अध्यक्ष काल्यानरावजी दळे साहेब यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती ही समाज संघटन सक्षम करून समाजातील मतभेद विसरून नाभिक समाजाचे संघटन करणे व आपल्या समाजातील अडीअडचणी सोडविणे समाज सेवा करणे व समाजाला योग दिशा देणे समाजाच परीवर्तन घडविणे व पुढील महिन्यात प्रताप गडावर जीवा महाले यांचे स्मारक प्रताप गडावर उभारण्यासाठी आपल्या बुलडाणा जिल्हातील नाभिक व खेडे गावातील महिला व सर्व समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपास्थित राहावे, असे आवाहन केले. यावेळी संजय पंडीत, अशोकरावजी हिवरे सर्व मान्यवरांनी नाभिक समाज बांधवास समाज विषयी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात शिवप्रसाद राऊत यांनी समाजा विषयी मार्गदर्शन केले. यावेळी दिलीप चौरे, रामदास गाडेकर, दिनेश जायलवाल, एकनाथ चौरे, रामदास चौरे, राजू रावे, कृष्णा वाघमारे, राजू रावे, सुनील बिडवे, श्रीराम गाडेकर, विजय भुतेकर, संदीप झगरे, विजय सूर्यवंशी,ए.डी ,आर सर ,राधाकिसन भुतेकर ,वाघमारे सर ,विजय गाडेकर ,राजेश बिडवे ,राजू चौरे ,योगेश भुतेकर ,नितीन सवडदकर,राहुल चौरे ,राहुल गणगे बोर्डे सर ,गजानन देशमुख ,या सह नाभिक बांधव व कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपास्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कर्मचारी संघटनेचे शिवदासजी ढोलेकर यांनी केले तर आभार अशोकजी हिरवे यांनी मानले.