Breaking News

जामनेर रस्त्यावर 3 जिवंत काडतुस जप्त

जळगाव, दि. 24, सप्टेंबर - जामनेर रस्त्यावर रस्ता लुट प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तीन जिवंत काडतुस, 8 चोरीच्रा  मोटारसारकलसह 4 लाख 18 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रर कराळे यांनी दिली.
एसपी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा पोलिस अधिक्षकयांनी सांगितले की, जळगाव जामनेर रस्त्यावर रस्ता लुट प्रकरणात आरोपी पोलीस सुशील  मगरे, गणेश पाटील, भुषण बेलदारे असे तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन जीवंत काडतुस चोरीच्रा 8 मोटारसारकल असा सुमारे 4  लाख 18 हजाराचा माल जप्त करण्रात आला असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेला जामनेरचे पो.नि.नाजिर शेख,  उपनिरीक्षक विकास पाटील उपस्थित हेाते.