श्री आनंद जैन तीर्थयात्रेत 270 भाविक सहभागी
अहमदनगर, दि. 11, सप्टेंबर - नगरमधील श्री आनंदजैन तिर्थयात्रायावतीने गुजराथ,राज्यस्थान,मध्यप्रदेश येथील जैन तिर्थस्थळांचे भाविकांना दर्शन व्हावे यासाठी 10 दिवसीय तिर्थयात्रेचे आयोजिन करण्यात आले असून या यात्रेचे प्रस्थान आनंद साधना धामजवळ करण्यात आले.जैन साध्वी किरणप्रभाजी हाराज,पुष्पाकंवरजी महाराज,साधनाजी महाराज, अर्चनाजी महाराज,व किर्तीसुधाजी महाराज यांच्या मंगल संदेशाने व विजया धोका यांच्या हस्ते या तिर्थयात्रेस झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी संजय बाफना उपस्थित होते.या यात्रेमध्ये 270 भाविकांचा सहभाग असून याचे आयोजन जैन समाजातील युवा उद्योजक ईश्वर धोका,धनेश कोठारी,राजू मेहेर,मनोज बाफना,राजेश बोरा,निलेश ताथेड,राहुल सुराणा,सुधीर बाफना, प्रितेश छाजेड यांनी चांगले नियोजन केले आहे.यात्रेमध्ये वातानुकुलीत 2 बाय 2 सहा लक्झरी बसेसचा समावेश असून गुजराथ, राजस्थान,गुजराथ येथील मांगीतुंगी,कामरेजचौघडी,सुमेरु, अनस्तु,शंखेश्वर, म्हैसाना,महुडी,आगलोड,अंबाजी,पावापुरी,भिरुतारकधाम, जिरावाला,भीनमाल,नाकोडाजी,रामदेवरा,ओशीयाजी,मंडोर,आशापुरा,सोनाजी खेतलाजी,मुछला महावीर,राणकपुर,केशरीयॉजी, मोहनखेडा,भोपावर,इन्दौर येथील तिर्थक्षेत्रांचे दर्शन भाविकांना होणार आहे.यात्रेच्या शेवटी इन्दौर येथे जैनाचार्य प.पू.आचार्य शिवमुनीजी व युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज आदि ठाणा यांचे दर्शन,आशिर्वाद व व्याख्यानाचा लाभही भाविकांना होणार आहे. या यात्रेसाठी आनंदजैन यात्रा संघाबरोबरच आनंद ट्रॅव्हलचे धोका परिवार व अलोक होमिओ फार्मसी यांचे सहकार्य लाभले आहे.या यात्रेमध्ये सर्व भाविकांची सर्व भाविकांची अतिशय उत्तम अशी निवासाची,प्रसादा,स्वच्छ पाण्याची व वैद्यकिय सेवा अशी सर्व व्यवस्था संयोजकांच्याच्यावतीने करण्यात आला आहे.