नवी दिल्ली, दि. 25, ऑगस्ट - गणेशोत्सवानिमित्त आपल्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त देशवासियांना मराठी भाषेतून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी बोलत होते.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:57
Rating: 5