Breaking News

गणेश उत्सव अहमदनगर

अहमदनगर, दि. 31, ऑगस्ट - सिद्धेश्‍वर तरुण मंडळाने व्यर्थ न हो बलिदान हा देखावा सादर केला आहे. शहरातील सिद्धेश्‍वर तरुण मंडळाने छत्रपती शिवाजी  महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदिसह विविध महामानवांच्या विचारांनी अभिप्रेत असलेला उत्सव व सामाजिक एकोप्याचे दर्शन होत आहे. मंडळाचे अध्यक्ष  श्री.राजूमामा जाधव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उत्सवाचे नियोजन करत आहेत.