आण्णांना सत्कार्याची पावती मिळाली - माऊली गायकवाड
अहमदनगर, दि. 22 - समाजकार्य करताना स्वत: आर्थिक झळ सोसुन नि:स्वार्थी कार्ये करुन समाजाच्या हितासाठी सतत सत्कार्य करणार्यां आण्णांना रयत शिक्षण संस्थेने सल्लागार पदी निवड करुन चांगल्या कामाची पावती दिली असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांनी केले.
सावेडी उपनगराच्यावतीने बलभीम आण्णा डोके यांचा अहमदनगर जिल्हा जीवासेना संघटनेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला आहे. यावेळी गायकवाड बोलत होते. याप्रसंगी साईसंघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे सुनिल त्रिंबके, जीवासेना शहराध्यक्ष संदिप सोनवणे, सचीव योगेश पिंपळे, युवा जिवासेना जिल्हाध्यक्ष आशिष ताकपिरे, मार्गदर्शक शहाजी कदम, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश बिडवे, तालुका कार्याध्यक्ष संपत पंडित तालुका संपर्क प्रमुख बापु गायकवाड, संदिप घुले आदीं जीवसेना कार्यकर्त, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चांगल्या कामाचे कौतुक होते काम करताना समाजाहित जोपासने महत्वाचे असते. विविध क्षेत्रात काम करत असताना आण्णांनी केल्याने त्यांना रयत शिक्षण संस्थेने सल्लागार पदी निवड करुन चांगल्या कामाची पावती दिली आहे शहराध्यक्ष संदिप सोनवणे यांनी सांगितले. महेश टाक, प्रविण पाटोळे, सुभाष निंबाळकर, नारायण पालवे, विकास त्रिंबके यांचीही यावेळी भाषणे झाली. सुत्रसंचालन योगेश पिंपळे यांनी केले. तर बनकर सरांनी आभार मानले.