‘उबेर’ कंपनी आता घरोघरी खाद्यपदार्थ पोहचवणार
नवी दिल्ली, दि. 03 - अमेरिकेतील अॅपवर आधारित ‘उबेर’ कॅब कंपनी तातील नागरिकांनादार्थ घरोघरी पोहोचवणार आहे. कंपनीने भारतात ‘उबेरइट्स’ नावाची अन्न वितरण सुविधा सादर केली आहे. मुंबईपासून या सुविधेला प्रारंभ करण्यात येणार आहे.
या पमध्ये ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांना विविध पद्धतीच्या अन्नपदार्थांची चव चाखता येणार आहे. तसेच ग्राहकांना आमच्याकडून त्वरित सेवा प्राप्त होणार आहे. त्यासाठी ग्राहकांना तातकळत बसावे लागणार नाही, असे ‘उबेरइट्स’चे भारतातील प्रमुख भाविक राठोड यांनी सांगितले. या सुविधेचा आनंद घेण्यासाठी प्ले स्टोअरवरून ‘उबेरइट्स’चे प डाऊनलोड करावे लागणार आहे.