पोलिस उपनिरिक्षकपद दिपक घुगे यांची निवड
संगमनेर (प्रतिनिधी), दि. 10 - तालुक्यातील मालुंजे येथील दिपक निवृती घुगे यांची पोलिस उपनिरिक्षक पदावर निवड झाली आहे.
मुंबई येथे त्यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती. यात 828 परिक्षार्थीतून त्यांचा 104 वा क्रमाकं आला तर मैदानी चाचणी परिक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवले
गेली 9 वर्षापासुन ते ठाणे पोलिसमध्ये पोलीस नाईक पदावर कार्यरत असून शेतकरी कुदुंबात जन्मलेले व अत्यंत प्रतिकुल परिस्थित्तीत गावच्या जि प शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विदया निकेतनमध्ये माध्यमिक पुर्ण केले तर संगमनेर कॉलेज मध्ये पदवीचे शिक्षण घेतले
त्याच्या यशाबद्ल आदिनाथ जाधव, मनोज मेहरे, गौरव लुनिया, गणेश साबळे आदिंसह मालुंजे येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले .