शिवदीक्षा संस्कार व सुवर्ण महोत्सवी महासत्संग सोहळ्याचे आयोजन
लातूर (प्रतिनिधी), दि. 07 - डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज सत्संग मंडळ लातूरच्या वतीने रविवार, दि. 9 एप्रिल 2017 रोजी बार्शी रोडवरील एमआयडीसी कॉर्नर जवळील गिरवलकर गार्डन या ठिकाणी शतायुषी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात शिवदीक्षा संस्कार व सुवर्ण महोत्सवी भव्य महासत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
वीरशैव लिंगायत परंपरेमध्ये संस्काराला अनन्यसाधारण असे महत्व आहे. संस्कारातून संस्कृतीचे दर्शन होते. शतायुषी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न होणारा हा शिवदीक्षा संस्कार समारोह रविवार दि. 9 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता संपन्न होईल. शिवदीक्षा संस्कारानंतर सायंकाळी चार वाजता महाराजांची भजनी पाऊलांसह भव्य शोभा यात्रा काढण्यात येईल. सायंकाळी पाच वाजता सत्संग व आशीर्वचन सोहळा पार पडेल या सुवर्ण महोत्सवी महासत्संग सोहळ्याचे आयोजक सतीश सिद्रामप्पा खेकडे , सौ. रेखा सतीश खेकडे व समस्त खेकडे परिवार हे आहेत. या शिवदीक्षा संस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संबंधित भाविकांनी सिद्धी बुक सेंटर, हनुमान चौक, लातूर, शिवकृष्णा डिपार्टमेंटल स्टोअर्स , , विश्व सुपर मार्केट समोर, , बार्शी रोड ,लातूर याठिकाणी नावनोंदणी करावी व महासत्संग सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सत्संग सोहळ्याच्या मुख्य संयोजक सौ. लताताई व्यंकटराव मुद्दे, सतीश सिद्रामप्पा खेकडे , सौ. रेखा सतीश खेकडे ,यश खेकडे, तेजस खेकडे , शिवकांत स्वामी गुरुजी, वीरशैव लिंगायत समाज संस्था, लातूर, डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज सुवर्ण महोत्सवी सत्संग मंडळ, श्री उदय गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांनी केले आहे.