Breaking News

अन्नाभाऊ साठे महामंडळात बाबासाहेबांना अभिवादन

बुलडाणा, दि. 15 -  साहित्यरत्न अन्नाभाऊ साठे महामंडळ सामाजिक न्यायभवन बुलडाणा येथे  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 126 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संजय गौड, पुरूषोत्तम बोर्डे, के एम वैरी, अशोक चिंचोले, इंजिनिअर शिवाजी जोहरे, रामेश्‍वर मिसाळ, रामलाल चंद्रे, साहित्यिक सुरेश साबळे, गणेश सोनुने, महेंद्र वाघ, जयंत देशमुख, छगण शिराळे, विजय शिपे , वाय व्ही माहूरकर रामलाल चंद्रे , के आर शेरे उपस्थित होते.