Breaking News

चर्मकार विकास महामंडळात बाबासाहेबांना अभिवादन

बुलडाणा, दि. 15 - संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, संत रविदास महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
या वेळी जेष्ठ साहित्यिक सुरेश साबळे , अशोक चिंचोले , यांनी समायोचित भाषणे केली तर कार्यक्रमाला इंजिनिअर शिवाजी जैहरे , पुरूषोत्तम बोर्डे, के एम वैरी , छगण शिराळे , विजय शिपे , रामलाल चंद्रे, ओबीसी महामंडळाचे जयंत देशमुख, महेंद्र वाघ, संदिप रत्नपारखी , रामेश्‍वर मिसाळ, मधुकर तबडे , सुनिता झिने , अन्नाभाऊ साठे महामंडळाचे संजय गौड, रामेश्‍वर मिसाळ वाय व्ही माहूरकर  एम बी वाघ, बि वाय माने , के आर शेरे , इत्यादींची ऊपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वाय व्ही माहुरकर यांनी केले तर आभार पुरूषोत्तम बोर्डे यांनी मानले.