मनपासाठी 850 अर्ज, अखेरपर्यंत अधिकृत उमेदवारांची यादी मिळालीच नाही!
लातूर (प्रतिनिधी), दि. 05 - लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 850 अर्ह दाखल झाले. अठरा प्रभागांचे सहा झोन पडण्यात आले आहेत. त्या त्या झोनमध्ये येणार्या प्रभागातील उमेदवारांनी त्या त्या झोनसाठी नियुक्त अधिकार्यांकडे अर्ज दाखल केले. राजकीय पक्षांनीही त्या त्या झोन अधिकार्यांकडे एबी फॉर्म दिले. या सगळ्यांची एकत्र यादी सेंट्रलला म्हणजे मनपात मिळायला हवी होती. ती अखेरपर्यंत मिळालीच नाही. कुणाकुणाला पक्षांनी अधिकृत ठरवलं आहे हे लोकांपर्यंत पोचलेच नाही. काही याद्या तर अशा होत्या की त्यात काही उमेदवारांची नावेच नव्हती, तर काहीत पक्षांच्या नावांचा उल्लेखच नव्हता. रात्री बारा-एक पर्यंत हा घोळ चालला अखेर माध्यम प्रतिनिधींना घरचा रस्ता पकडावा लागला.
प्रभाग एक अ मध्ये 08 ब मध्ये11 ड मध्ये 10 असे एकूण 40. प्रभाग दोन अ मध्ये 15, ब मध्ये 05, क मध्ये 06 तर ड मध्ये 16 असे एकूण 42. प्रभाग तीन अ मध्ये 16, ब मध्ये 07, क मध्ये 15 असे एकूण 44. प्रभाग चार अ मध्ये 13, ब मध्ये 09, क मध्ये 07 तर ड मध्ये 10 असे 49. प्रभाग पाच अ मध्ये 11, ब मध्ये 08, क मध्ये 06 तर ड मध्ये 11 असे एकूण 36. प्रभाग सहा अ मध्ये 06 ब मध्ये 06, क मध्ये 02, ड मध्ये 11 असे 25. प्रभाग सात अ मध्ये 09, ब मध्ये 09, क मध्ये 10 तर ड मध्ये 15 असे एकूण 43. प्रभाग आठ अ मध्ये 09, ब मध्ये 06, क मध्ये 07 तर ड मध्ये 15 असे एकूण 37. प्रभाग नऊ अ मध्ये 10, ब मध्ये 06, क मध्ये 14, ड मध्ये असे एकूण 45. प्रभाग 10 अ मध्ये 10, ब मध्ये 11, क मध्ये 14 तर ड मध्ये 14 असे एकूण 49. प्रभाग 11 अ अमध्ये 17, ब मध्ये 11, क मध्ये 10 तर ड मध्ये 11 असे एकूण 49. प्रभाग 12 अ मध्ये 18 ब मध्ये 04, क मध्ये 17 तर ड मध्ये 12 असे एकूण 51. प्रभाग 13 अ मध्ये 15, ब मध्ये 16, क मध्ये 13 तर ड मध्ये 11 असे एकूण 55. प्रभाग 14 अ मध्ये 13, ब मध्ये 16, क मध्ये 11 तर ड मध्ये 16 असे एकूण 49. प्रभाग 15 अ अमध्ये 14, ब मध्ये 11, क मध्ये 13 तर ड मध्ये 22 असे एकूण 60. प्रभाग 16 अ मध्ये 05, ब मध्ये 03, क मध्ये 05 तर ड मध्ये 09 असे एकूण 22. तर प्रभाग 17 अ मध्ये 08, ब मध्ये 11, क मध्ये 11 तर ड मध्ये 00 असे एकूण 30. प्रभाग 18 अ मध्ये 03, ब मध्ये 04, क मध्ये 12 ड मध्ये 00 असे एकूण 19 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.