सुधीर पवार यांनी लग्नाच्या वाढदिवशी केला देहदानाचा संकल्प
अहमदनगर, दि. 16 - सुधिर गोपाळ पवार (रा.) हे पत्रकार असुन त्यांनी आपल्या लग्नच्या 31 व्या वाढदिवसा निमित्त येथील कै.वै.पै. गंगाधरशास्त्री गुण आयुर्वेद महाविद्याल व रुग्णालय विश्रामबाग येथे मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे.
येथील गंगाधरशास्त्री महाविद्यालयात यांनी मरणोत्तर देहदानाचे पत्र भरुन दिले आहे. याप्रसंगी त्यांची पत्नी सौ.छाया सुधिर पवार, वडिल गोपाळ रामचंद्र पवार तसेच मित्र जनार्धन तुकाराम जावळे यांच्या नावासह सहिनिशी सुधीर पवार यांनी इच्छापत्र भरुन दिले.
माझ्या मृत्यूनंतर माझा देह गंगाधारशास्त्री गुन्हे आयुर्वेद महाविद्यालयाकडे हस्तांतरीक करण्यात यावा अशी माझी इच्छा आहे. मृत्युनंतर माझ्या देहाचे / विच्छेदन यावर इतर आवश्यक असलेल्या कोणत्याही हेतुकरीता उपयोग करण्यास माझी हरकत नाही, असे सुधीर पवार यांनी या इच्छापत्रात म्हंटले आहे.
त्यांच्या या संकल्पाचे पत्रकार बंधुनी कौतुक केले असुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.