तूरडाळ फक्त 110 रूपये प्रती किलोने मिळणार....!
लातूर, दि. 01 - डाळीच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. लातूर मधील डाळ व्यापारी आणि जिल्हा प्रशासन यांच्या पुढाकारातून स्वस्त तूरडाळ विक्री केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.
केंद्रात सर्वसामान्य व्यक्तीला 110 रुपये प्रतिकिलो दराने हि डाळ मिळणार असून अशा प्रकारची 4 केन्द्र लातूरमध्ये चालवली जाणार आहेत. लातूरकरांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
केंद्रात सर्वसामान्य व्यक्तीला 110 रुपये प्रतिकिलो दराने हि डाळ मिळणार असून अशा प्रकारची 4 केन्द्र लातूरमध्ये चालवली जाणार आहेत. लातूरकरांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.