सायना नेहवालनं दुसर्यांदा जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचं जेतेपद.
सिडनी, दि. 12 - भारतीय स्टार सायना नेहवाल हिने आज महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या सन यू हिचा पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयासह या मोसमातील तिचं हे पहिलचं जेतेपद आहे. तर दुसर्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचंच्या जेतेपदीवर नाव केरलं .
सायनाची कामगिरी रिओ ऑलिम्पिकआधी उत्साहात भर घालणारी असून, याद्वारे तिने आपण ऑलिम्पिकसाठी फिट असल्याचे संकेतही दिले. शनिवारी 2011 ची विश्व चॅम्पियन आणि 2012 ची ऑलिम्पिक रौप्य विजेती विहानला सायनाने अर्ध्या तासात 21-8, 21-12 ने पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली होती.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणार्या सायनने अंतिम लढतीत चीनची 12 व्या क्रमांकावरील सून यू हिचा 3 सेटमध्ये सरळ पराभव केला. चुरशीच्या सामन्यात सून यूने पहिला सेट 11-21 ने जिंकत सामन्यात आघाडी घेतली होती. पण भारताची बॅडमिंटन क्वीन सायना नेहवालने सामन्यात धमाकेदार पुनराअग्मन करत दोन्ही सेट जिंकत विजय खेचून आणला. सायनाने चुरशीच्या सामन्यात 11-21, 21-14, 21-19 असा जिगरबाज विजय मिळवला.