खत, बियाणे कमी पडणार नाही; अधिकार्यांनी काळजी घ्यावी
जामखेड (प्रतिनिधी) । 11 - जामखेड तालुक्यातील कोणत्याही कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही जलयूक्त शिवार योजनेत तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून चांगले काम केले आहेत भविष्यात याचा फायदा सर्वांना होईल खत बी बियाणे कमी पडू देणार नाही याची संबंधित अधिकार्यांनी काळजी घ्यावी मुख्यमंत्री सडक विकास योजनेंतर्गत तालुक्यातील विविध रस्ते जोडणार आहे असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले
पंचायत समिती जामखेड अंतर्गत लेडीज सायकल शिलाई मशीन पिकोफाँल मशीन अपंगांना तीन चाकी सायकल व इतर साहित्यांचे हित्यांचे पाञ लाभार्थ्यांना वाटप पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राम शिंदे बोलत होते
पंचायत समितीच्या भव्य आवारात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समितीचे सभापती डॉ भगवान मुरूमकर होते यावेळी प्रमुख उपस्थितीत तहसिलदार राजेंद्र दराडे नायब तहसीलदार शिल्पा पाटील गटविकास अधिकारी अतुल पाटील गटशिक्षणाधिकारी पोपट काळे तालुका आरोग्याधिकारी डॉ सुनिल बोराडे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे सभापती बाजार समिती गौतम उतेकर संचालक मनोज राजगूरू सागर सदाफले पोपट राळेभात पणन संचालक डॉ ज्ञानेश्वर झेंडे पांडुरंग उबाळे तालुकाध्यक्ष रवि सुरवसे जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत मोरे विलास मोरे अजिनाथ हजारे अँड प्रविण सानप सलिमभाई बागवान डॉ अल्ताफ शेख सारोळा सरपंच अजय काशीद अरणगाव सरपंच लहू शिंदे दिघोळ सरपंच दत्तात्रय होनमाने रामभाऊ रसाळ शिवकुमार गुळवे आणि संजय वारभोग बाजीराव गोपाळघरे संजय गोपाळघरे नगरसेवक अमित चिंतामणी सोमनाथ राळेभात गटनेते महेश निमोणकर उपसभापती यमुनाताई मोरे पस सदस्य सूशिलाताई राजगूरू दिपक पवार शरद कार्ले सूभाष जायभाय करण ढवळे यासह तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका ग्रामसेवक जि प शिक्षक सर्व लाभार्थी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.