शिव-संग्राम संघटनेची सिंदखेड-मातला शाखा स्थापन
![]() |
यावेळी शाखा अध्यक्ष संदिप बिलारी तर उपाध्यक्ष विलास उबरहंडे यांची निवड करण्यात आली. तर कोषाध्यक्ष सतिष जाधव, कार्याध्यक्ष दत्ता उबरहंडे, सचिव इश्वरा जाधव, सहसचिव अंकुश सोनुने, संघटक सचिन किलबीले, सहसंघटका गजानन बिलारी तसेच सल्लागार सतीष उबरहंडे, शरद उबरहंडे, शंकर सोनुने, प्रदिप सोनुने, जेष्ठ कार्यकर्ता विजय उबरहंडे, लखन चिकटे, भागवत उबरहंडे, संदिप चिकटे तथा जेष्ठ कार्यकर्ता अमोल उबरहंडे, गजानन जाधव, गणेश उबरहंडे यांची निवड करण्यात आली आहे. यासह सरपंच दत्ता उबरहंडे, उपसरपंचा रविंद्र चीकटे, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन सोनुने उपस्थित होते. यावेळी शिवसंग्राम संघटनेचे बुलडाणा येथील सरचिटणीस नितेश थिगळे, सरचिटणीस देवानंद बिचारे, तालुकाअध्यक्ष विजय पाटील, जेष्ठ कार्यकर्ते भिकाभाऊ शेटे, तालुका उपाध्यक्षा शरद पाटील चिंचोले, तालुका उपाध्यक्षा कैलास परिहार, किसनराव जेऊघाले, संदिप सपकाळ, शिवा गाडेकर, पिंटू जाधव उपस्थित होते.
