डॉ.हेडगेवार सेवा समितीतर्फे वृक्षारोपण
बुलडाणा, दि. 10 - डॉ.हेडगेवार सेवा समिती, बुलडाणा च्या वतीने वृक्षारोपण व वृक्षसंगोपन अश्यिानाचा उद्घाटन समारंश् स्थानिक श्री. सरस्वती प्राथमिक शाळेच्या परिसरात 6 जून, सोमवार रोजी सकाळी 8 वा. संपन्न झाला. यानंतर पर्यावरण मित्र डॉ.प्रविण बामरटकर, मिलींद चिंचोळकर, नगरसंघसंचालक बाळासाहेब देशपांडे, रा.स्व.संघाचे विदर्श्प्रांत सहसेवा प्रमुख चित्तरंजन राठी, हनुमंतराव धोपटे, रमेश मगर, अरविंद टेकाळे, महेश पेंडके, रामशऊ देशमाने, प्रशांत देशपांडे आदी मान्यवरांनी वृक्षारोपण केले.
शाळेच्या परिसरात श्री शारदा मंदिराच्या सशगृहात संपन्न झालेल्या अश्यिानाचे उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी पर्यावरण मित्र डॉ.प्रवीण बामरटकर आणि मिलींद चिंचोळकर तसेच नगरसंचालक बाळासाहेब देशपांडे, नगरसहसंघचालक प्रा.विजय जोशी, विदर्श्?प्रांत स
हसेवा प्रमुख चित्तरंजन राठी उपस्थित होते. सर्वप्रथम समितीचे संयोजक अरविंद टेकाळे यांनी या अश्यिानाबद्दल सविस्तर निवेदन केले. आगामी जून व जुलै या कालावधीत बुलडाणा शहरातील विविध खुल्या मैदानावर व मंदिर परिसरात 10 ठिकाणी 100 विविध वृक्षांचे रोपण व संगोपनाचे कार्य नागरिकांच्या मदतीने डॉ.हेडगेवार सेवा समिती पूर्ण करणार आहे. संचलन व आशरप्रदर्शन प्रशांत देशपांडे यांनी केले. सामुहिक एकात्मता मंत्राने समारंशची सांगता झाली.