इच्छाशक्ती नसलेल्या नेत्यामुळे शहराचा विकास ठप्प डॉ. रत्नाकर गुट्टे
गंगाखेड, दि. 09 - शहराचा मुलभुत सोयी सोडविणे यास कामास विकास कामे म्हणता येत नाही शहरामध्ये अधुनिक विकास कामे करण्याची मोठी संधी आहे. पण राजकीय नेत्यामध्ये इच्छा शक्ती नसल्याने शहराचा विकास ठप्प झाला आहे पण नेत्याचा मात्र संपुर्ण विकास झालेला दिसत आहे शहराचा संपुर्ण विकासासाठी अगामी न.प. निवडणुकमध्ये डॉ. गुट्टे मित्र मडळाचा माध्यमातुन सर्व संपन्न उमेद्वार निवडणु रिंगणात उभे राहणार आसल्याचे उद्योगपती डॉ रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड ता. पत्रकार संघाचा कार्यालयास भेट दरम्यान स्पष्ट केले
शहरामध्ये सुरू करण्यात आलेला गंगाखेड ता. पत्रकार संघास दि.7 जून रोजी उद्योगपती डॉ. रत्नाकर गुट्टे पंचायत समिती सभापती सौ. अनिता मुंडे यांनी भेट दिली या वेळी डॉ. गुट्टे यांचा शाल श्रीफळ मानचिन्ह देवुन संघाचे अध्यक्ष संजय सुप्पेकर यांनी सत्कार केला. तर पं.समिती सभापती सौ. मुंढे यांचा सत्कार सचिव उत्तम आंबके यांनी केला. या वेळी डॉ. गुट्टे म्हणाले की शहरामध्ये विकास कामे करण्याची फार मोठी संधी आहे. पण विकास कामे करण्याची इच्छा शक्ती नेत्यामध्ये नसल्याने शहराचा विकास ठप्प झाला आहे. वार्डातील नाली, रस्ते करणे याला विकास कामे म्हणता येणार नाही मासोळी प्रकल्पामध्ये पाणी आसताना शहरास 15 दिवसा आड पाणी मिळते हि दुर्देवी बाब आहे. मासोळी ते फिल्टर पर्यंत जागोजाग पाईप गळतीतुन लाखो लिटर पाणी वायाजात आहे . आम्हास आदर आहे त्यांचा नावे उद्यान करण्यासाठी इतर जागा शहरात असताना याच जागेची निवड म्हणजे स्वार्थ साधण्याचे काम नेते करत आहेत मोफत पाणी पुरवठा करण्याचा नावाखाली न.पा.चा फिल्टर करून टँकर भरून मोफत पाणी वाटपाचा गाजा वाजा होत आम्ही शहरात 27 बोअरवेल घेतले सर्वास पाणी आहे तर 10 टँकर मार्फत दररोज शहराला पाणी पुरवठा केला जातो शहराचा संपुर्ण विकासाचा आधुनिक आराखडा तयार करून अगामी न.पा. आम्ही लढणार आसल्याचे डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी या वेळी सांगीतले.