विधान परिषद सदस्यपदी बिनविरोध निवड; ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांचा सत्कार
सातारा, दि. 11 - सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मार्गदर्शक व विद्यमान ज्येष्ठ संचालक ना. श्री. रामराजे नाईक-निंबाळकर यांची महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सदस्यपदी बिनविरोध निवडीबद्दल बँकेच्या संचालक मंडळाचेवतीने सत्कार करण्यात आला.
बँकेचे अध्यक्ष आ श्री. छ ़शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी श्री. रामराजे नाईक-निंबाळकर यांचा शाल, श्रीफळ, हार व कंदीपेढे देवून सत्कार केला व त्यांचे लौकीकपूर्ण दैदिप्यमान वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या़ याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, संचालक व माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गे, दादाराजे खर्डेकर, राजेश पाटील-वाठारकर, दत्तानाना ढमाळ, अनिल देसाई, प्रकाश बडेकर, राजेंंद्र राजपुरे, प्रा. अर्जुनराव खाडे, वसंतराव मानकुमरे, प्रदिप विधाते, संचालिका सौ़ सुरेखा पाटील, सौ़ कांचन साळुंखे यांनी रामराजे नाईक-़ निंबाळकर यांचे अभिनंदन केले़ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आऱ एऩ सरकाळे, सरव्यवस्थापक एस़ एऩ जाधव, एम. व़्ही़ जाधव, व्यवस्थापक आऱ एस़ गाढवे, डी़ जी़ पोफळे, सुजित शेख, आर. डी. खळदकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या़