स्वाभिमान संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बोलभट
जामखेड । प्रतिनिधी । 09 - स्वाभिमान संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी जामखेड येथील युवक कार्यकर्ते प्रविण बोलभट यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष आ. नितेश राणे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
शिवराज्यभिषेक सोेहळयाच्या निमित्ताने स्वाभिमान सं
घटनेची राज्यस्तरीय बेैठक रायगडावर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी संस्थापक अध्यक्ष आ. नितेश राणे ,प्रदेशाध्यक्ष सचिन सातपूते ,विदयार्थी आघाडीचे प्रदेशअध्यक्ष प्रथमेश कोळंबकर, कोल्हापुर जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी युवक कार्यकर्ते प्रविण बोलभट यांना संस्थापक अध्यक्ष आ.राणे यांच्याहस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
स्वाभिमान संघटना जनतेच्या न्याय , विधायक, सामाजिक, व अन्यायाविरूध्द लढणारी संघटना असुन जिल्हयामध्ये संघटना बांधण्याच्या दृष्टीने विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी काम करावे. जनतेमध्ये संघटनेबददलचा विश्वास निर्माण करावा. असे काम या पदाच्या माध्यमातून आपण काम करावे. तसेच जिल्हयामध्ये संघटना बांधणीचे काम करावे. प्रविण बोलभट यांनी स्व.लोकनेते आबासाहेब निबाळकर ग्रामविकास प्रतिष्ठान मार्फत रक्तदान शिबीर, एडस् जनजागृती पर्यावरण सरंक्षण ,आरेाग्य शिबीर, किर्तनातून समाज प्रबोधन असे विविध सामाजिक उपक्रम तालूक्यात राबविले आहेत. याच कामाची पावती म्हणुन त्यांना संघटनेने जिल्हयाची जबाबदारी दिली आहे. या निवडी बद्दल तालुक्यातील सर्वच स्थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.