सांगली, 25 - येत्या आठ दिवसात राज्यात पोलीस भरती होणार आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगलीत ही माहिती दिली.
पाच हजार 409 पोलीस कर्मचा-यांची भरती होणार असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितले. ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची मा
हितीही शिंदे यांनी दिली.