Breaking News

अभिनेत्री असिनची वेडिंग रिंग 6 कोटींची!


मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री असिन लवकरच लगनाच्या बेडीत अडकणार आहे, ती तिचा बॉयफ्रेंड बिझनेसमॅन राहुल शर्मासोबत पुढील महिन्यात लग्न करणार आहे. मागील काही दिवसात तिचा साखरपुडा संपन्न झाला, असिनची वेडिंग रिंग तब्बल कोटी रुपयांची असल्याच समोर आले आहे. नुकतच असिन आणि तिच्या भावी पतीस 27 डिसेंबर रोजी सलमान खानच्या 50व्या वाढदिवसानिमित्त पाहिले गेले, त्यावेळी असिनच्या हातातील रिंग प्रकाशझातात आली. तिच्या हातातील अंगठीची किंमत ऐकुन सर्वसामान्या आश्‍चर्य व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. मध्यंतरी तिच्या शाही लग्नपत्रिकेवरुन ती प्रकाशझोतात आली होती.