Breaking News

महात्मा फुलेंचा जीवनप्रवास उलगडणार ‘सत्यशोधक’

satyashodhk
अलीकडच्या काळात मराठीत ‘बायोपिक’ चित्रपटांचा स्वतंत्र प्रवाह तयार झाला असून रसिकांचाही चांगला प्रतिसाद आत्मचरित्रांवर आधारित चित्रपटांना मिळत असून ‘बायोपिक’ चित्रपटांच्या या रांगेत आता महात्मा जोतिबा फुलेंच्या जीवनकार्यावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट येऊन ठेपला आहे. समता फिल्म्स निर्मित या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच सादर करण्यात आली.