अधिकमासाच्या जेष्ठ पौर्णिमेनिमित्त दुर्गादेवी मंदिरात महाआरती
नेवासा ( शहर प्रतिनिधी ) - शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दुर्गादेवी मंदिरामध्ये अधिक मासानिमित्त जेष्ठ पौर्णिमेला महाआरती करण्यात आली . रात्री झालेल्या या महाआरतीला भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.
जेष्ठ पौर्णिमेनिमित्ताने अशोक गुगळे व अलका गुगळे यांच्या हस्ते दुर्गादेवीची पूजा करण्यात आली. यावेळी जयकुमार गुगळे , अँड. दिलीप चंगेडिया , जगन्नाथ गव्हाणे, बाळासाहेब परदेशी, रामभाऊ पठाडे, शामराव पठाडे, सुधीर जामदार, आप्पासाहेब पठाडे, सुभाष चव्हाण,पप्पू पवार,डॉ.शिवाजीराव वाळुंजकर,विजय मुनोत, सुहास पठाडे, अजय पठाडे, दीपक परदेशी,संतोष भागवत, पवन देशमुख,बाबासाहेब मोरे,आदित्य चव्हाण, सार्थक पठाडे,कृष्णा डहाळे, अशोक डहाळे,अशोक ताके उपस्थित होते. दुर्गादेवी मंदिराचे विश्वस्त सुधीर चव्हाण यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले. अधिकमासातील पौर्णिमा असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती.