धुळ्यातील शिक्षक मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद प्रा. संदीप बेडसे यांच्या विजयावर सर्वपक्षीय शिक्का मोर्तब
नाशिक/प्रतिनिधी। नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची निवडणूक दि.25 जून रोजी होत आहे. त्याअनुषंगाने हिरे भवन येथे महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे उमेदवार प्रा.संदीप बेडसे यांच्या प्रचारार्थ शिक्षक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला जिल्हयातील संस्थाचालक व शिक्षक मोठ्या संख्येन उपस्थित होते.
प्रा.संदीप बेडसे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप व शिक्षक भारतीसह अनेक संघटनांचा पाठींबा मिळत आहे. हिरे भुवन येथे घेण्यात आलेला शिक्षक मेळावा माजी राज्यमंत्री रोहीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. कुणाल पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जि.प.सभापती मधुकर गर्दे यांनी भुषविले.
यावेळी राष्ट ्रवादीचे नेते माजी आ.राजवर्धन कदमबांडे, जि.प.अध्यक्ष शिवाजी दहिते, माजी.आ.जे.यु.ठाकरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी सभापती किरण पाटील, जिल्ह्याचे नेते एन.सी.पाटील, माजी आ. रामकृष्ण पाटील, उमेदवार प्रा.संदीप बेडसे, टीडीएफ चे नेते विमा भामरे, विजय बहाळकर, भटक्या विमुक्त फ्रंटचे प्रदेशचे नेते रमेश श्रीखंडे, प्रकाश सोनवणे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. दरबारसिंगह गिरासे, सुरेश देसले, जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान गर्दे महानगर जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ, तालुकाध्यक्ष भगवान पाटील यांच्यासह विविध संस्थांचे संस्थाचालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.