दहावीचा ज्ञानसंपदा इंग्लिश मिडीयम स्कुलचा 100% निकाल
येथील सावेडीतील भिस्तबाग परिसरात असलेल्या ज्ञानसंपदा इंग्लिश मिडीयम स्कुलचा दहावीचा 100% निकाल लागला आहे महा. राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळाने घेतलेल्या एस एस सी परीक्षा मार्च 2018 चा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये नगर मधील ज्ञानसंपदा इंग्लिश मिडीयम स्कुलने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत 100% निकाल लावून घवघवीत यश संपन्न केले आहे.
या परीक्षेस विद्यालयातून 46 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते . या परीक्षेस एकूण 46 विद्यार्थी पैकी विशेष प्राविण्य श्रेणीत 34 , प्राविण्य श्रेणीत 10 प्रथम श्रेणी 2 विद्यार्थी आले आहेत कु. आरोही प्रवीण अकोलकर हीने 98 टक्के गुण मिळवुन विदयालयात प्रथम क्रमांक पटकाविला, अथर्व तावरे 95. 8, आदिनाथ बडवे 95.4, प्रणव बडगु 95, साहिल पटवर्धन 95 , आदित्य न्यानपेल्ली 93 अशा प्रकारे पहिल्या पाच विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.