काेहलीने पाचव्यांदा केल्या ५०० पेक्षा अधिक धावा
काेहलीने साेमवारी पंजाबविरुद्ध सामन्यात नाबाद ४८ धावा काढल्या. त्याने २८ चेंडूंचा सामना करताना चार चाैकार अाणि दाेन षटकारांच्या अाधारे ही खेळी केली. यासह त्याने यंदाच्या सत्रात ५०० धावांचा पल्ला गाठला.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:30
Rating: 5