Breaking News

पाच लाखांचे बक्षिस असलेला नक्षलवाद्यांचा खात्मा

राजनांदगाव : बोरतलाव ठाण्याअंतर्गत येणार्‍या चंदियाडोंगरी येथे पोलीस कारवाईत एक नक्षलवादी व त्याचे दोन मदतनीस ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांसोबत ही झुंज जवळापास तासभर चालल्याचे वृत्त आहे. बोरतलाव ठाण्याअंतर्गत चंदियाडोंगरीच्या जंगलात सर्चिंग ऑपरेशन दरम्यान ही कारवाई करण्यात आली. याबबत चा तपास आताही सुरू आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यात पाच लाखाचे पुरस्कार असलेला नक्षलवादी कमांडर आजाद आहे. हा चंद्रपूर येथे राहणारा आहे.