श्रीरामपुर ता. प्रतिनिधी - श्रीरामपुर तालुक्यातील कुरणपुर येथेे बचत गटातील महिला व अपंग यांच्या धनादेश वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी माजी नगरध्याक्षा मंदाताई कांबळे, अशोक पाँलिटेक्नीक काँलेजच्या संचालीका मंजुश्री मुरकुटे, पंचायत समिती सदस्या कल्याणी कानडे व महिला समुपदेशन च्या विद्या क्षिरसागर, सरपंच शोभाताई चिंधे व कामगार पोलिस पाटील सुमन चिंधे या उपस्थित होत्या यावेळी पंचायत समितीचे शेटे यांनी पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणार्या बचत गट योजनाची माहिती दिली तर विद्या क्षिरसागर यांनी देखिल महिला योग्य मार्गदर्शन केले . यावेळी पोपटराव हाळनोर, दताञय महानोर , बाळासाहेब हाळनोर , सतिष कानडे, ज्ञानदेव हाळनोर, ग्रामसेवक शेळके पञकार संदिप शेरमाळे अशोक वडितके बबनराव,हाळनोर उत्तम देठे ओहोळ ताई नेहे आजी,योगेश हाळनोर सुनिल चिंधे सुनिल कडनोर,सर्व बचत गटाच्या अध्यक्ष व सचिव उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुञसंचालन मच्छिंद्र पारखे यांनी केले तर आभार कल्याणी कानडे यांनी मानले.
बचत गटातील महिला व अपंग यांच्या धनादेश वाटप
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:15
Rating: 5