तूर खरेदीला १५ मेपर्यंत मुदतवाढ - पणनमंत्री सुभाष देशमुख
राज्यात हमीभावाने तूर खरेदीची मुदत १८ एप्रिलपर्यंत होती. राज्य शासनाने तूर खरेदीची मुदत वाढविण्यासाठी केंद्राकडे विनंती केली होती. त्यानुसार केंद्राने ही मुदतवाढ दिली आहे.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
18:30
Rating: 5