पत्रकारांनी सत्याच्या बाजुने उभे राहिले पाहिजे: मा. तालुकाध्यक्ष साळुंखे
साळुंखे पुढे म्हणाले की, कर्जतच्या पत्रकारांनी आपुलकी निर्माण केलेली आहे. अनेक पत्रकारांनी मारही खाल्ला आहे. अनेक वेळा वृत्तपत्राची होळी देखील झालेली आहे. असे असताना ही आपण आपले सतिचा वाण सोडला नाही. तालुक्याची मानसिकता बदलण्यासाठी व पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर वचक निर्माण करून तालुक्यातील प्रश्नांना वाचा फोडून तालुक्याचा विकास होण्यास हातभार लावलेला आहे.
