जागतिक बँकेचा मोदी सरकारला दिलासा भारताचा विकासदर 7.3 टक्के असल्याचा अंदाज
नवी दिल्ली : भारताचा 2018 मध्ये विकासदर 7.3 टक्के असेल, असा अंदाज जागतिक बँकेने बुधवारी वर्तविल्यामुळे वर्तविल्यामुळे एक प्रकारे मोदी सरकारला हा दलिासाच म्हणावा लागेल. अर्थव्यवथिेचा वेग मंदावल्याची टीका सातत्याने मोदी सरकारवर होत असतांना, या वर्षात अर्थव्यवस्थेचा वेग हा चांगले असेल, हा अंदाज दिलासा देणारा आहे. जागतिक बँकेच्या मते, पुढील दोन वर्षांमध्ये भारताचा विकासदर 7.5 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ‘जागतिक बँकेने 2018 ग्लोबल इकोनॉमिक प्रॉस्पेक्ट’ जारी केला आहे. यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
जागतिक बँकेने जारी केलेल्या अहवालानूसार नोटाबंदी व जीएसटीसारख्या निर्णयामुळे सुरुवातीला कित्येक धक्के मिळूनही भारताचा विकासदर 6.7 टक्के असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जागतिक बँकेचे डेव्हलपमेंट प्रॉस्पेक्ट्स ग्रुपचे डायरेक्टर आइहन कोसे यांनी सांगितले की, पुढील दशकात भारत जगातील अन्य कोणत्याही उदयोन्मुख अर्थव्यवस्थेच्या तुलनेत उच्च विकासदर प्राप्त करण्याच्या दिशेने जात आहे. छोटया सांख्यकि आकडेवारीवर त्यांचे लक्ष्य नाही. यावरुन भारतामध्ये प्रचंड क्षमता असल्याचे दिसत आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, यावेळी कोसे यांनी चीनसोबत भारताची तुलना करत सांगितले की, चीनच्या अर्थव्यवस्थेची गती मंद आहे आणि जागतिक बँकेला भारत अर्थव्यवस्थेत हळूहळू आपली गती वाढवताना दिसत आहे. अहवालानुसार, 2017 मध्ये चीनचा विकासदर 6.8 टक्के म्हणजे भारताच्या तुलनेत केवळ 0.1 टक्क्याने अधिक आहे. 2018 मध्ये चीनचा विकासदर 6.4 टक्के असेल असा अंदाज आहे. पुढील दोन वर्षांसाठी चीनच्या विकासदराबाबत वर्तवण्यात आलेल्या अंदाजात 6.3 व 6.2 टक्के क्रमशः घट वर्तवण्यात आली आहे. तर गुंतवणूक वाढविण्यासाठी भारताला उपाययोजना कराव्या लागतील.
भारत वेगाने उभारी घेईल
वर्ल्ड बँकचे डेव्हलपमेंट प्रोस्पेक्ट ग्रुपचे संचालक अह्यान कोसे म्हणाले की, येता दशकात भारत हा सर्व अर्थव्यवस्थेंच्या तुलनेने वेगाने उभारी घेईल. यामुळे कमी काळातील आकडेवारीकडे मी लक्ष देणार नाही. कारण की, भारत मोठ्या पातळीवर आहे. भारतात बरीच क्षमताही आहे. कोसे यांनी भारताची तुलना चीनशी केली आहे. ‘चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकास सध्या फारच मंद गतीने सुरु आहे. तर वेळेनुसार भारताच्या अर्थव्यवस्थेत मात्र बरीच तेजी येईल. मागील तीन वर्षांचे विकासदराचे आकडे पाहिले तर ते बरेचसे चांगले आहेत.