आठ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक
अपघाताच्या गुन्ह्यामध्ये गेल्या आठ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला आसेगाव पोलिसांनी गोंदीया येथून अटक केली. न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली. दिनेश विद्यानाथ शर्मा (४८) रा.कोलकाता असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
