जेव्हा सनी लिओनच्या अंगावर साप पडतो !
सनी लिओननं एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. त्यात तिच्या अंगावर साप पडतो आणि सनी हातातलं स्क्रीप्ट सोडून धावत सुटते. झालं असं की, सेटवर सनी लिओन स्क्रीप्ट वाचत बसली होती. तिथल्या एकाला तिची गंमत करायची इच्छा झाला. मग त्यानं एक साप सनीच्या अगदी तोंडाजवळ आणला आणि सनीचं लक्ष गेल्यावर तिच्या अंगावरच टाकला. सनी अक्षरश: किंचाळली.
