माजी खासदार यशवंतराव गडाख यांचा नागरी सत्कार
नेवासा /प्रतिनिधी /-माजी खासदार.यशवंतराव गडाख यांचा अमृतमहोत्सवानिमित्त भव्य नागरी सत्कार व स्नेहमेळाव्याचे आयोजन उद्या शुक्रवार १७/११/१७ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
हा सोहळा श्री. बाळासाहेब पाटील वस्ती ,माळेवाडी खालसा ,तालुका नेवासा ,जि. अहमदनगर.येथे संपन्न होणार आहे . या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन टोका प्रवरासंगम ,माळेवाडी खालसा व पंचक्रोशी व नागरी सत्कार सोहळा समिती व समस्त ग्रामस्थांनी केले आहे
