मराठी चित्रपटात काम करण्यास संधी मिळाली तर नक्की करेन - श्रध्दा कपूर
श्रद्धा कपूर म्हणाली की, शहरात पहिल्यांदाच आले नाही यापूर्वी ही अनेक वेळा आले आहे. शहरात आल्यानंतर खूप छान वाटते. एलिगेंट डेटोकेरमध्ये अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. 3 डी सीबीसीटी डेंटल स्कॅन, लहान मुलांची दातांची काळजी व उपचार, लेझर ट्रीटमेंट, दातांचे रंगाचे ब्रेसेस, दातांचे इंप्लान्ट, स्माईल डिझाईन, दंत सौंदर्यशास्त्र आदी सुविधा याठिकाणी आहेत. या सर्व डेंटा क्लिनिकची संकल्पना डॉ. डॉ. वाय, पाटील विद्यापीठाच्या विश्वस्त डॉ. स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उभारली आहे.