मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस
मुंबई, १० ऑक्टोबर - मुंबई महानगर आणि परिसराला सोमवारी सकाळपासून जोरदार पावसाने झोडपून काढले आहे . हवामान खात्याने सोमवारी अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे . सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाळा सुरुवात झाली . उपनगरांत पावसाचा जोर अधिक होता .गेल्या काही दिवसांपासून मुंबई परिसरात दररोज कोठे ना कोठे जोरदार पाऊस पडतो आहे . दुपारी अचानक अंधारून येऊन मुसळधार पाऊस पडण्याचा अनुभव गेले काही दिवस मुंबईकर घेत आहेत. उपनगरांच्या तुलनेत दक्शीन मुं
बईत पावसाचा जोर कमी होता.
बईत पावसाचा जोर कमी होता.