ञ्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकर्यांचा बळी
नाशिक, दि. 23, ऑगस्ट - मुसळधार पावंबक तालुक्यातील तळेगाव येथील शेतक-याचा बळी गेला आहे. तुकाराम सोमा पारधी वय 65 राहणार धुमाळपाडा तळेगाव हे 20 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी शेताकडे जास्त असतांना किकवी नदीत वाहून गेले.त्याचा मृतदेह चंदर सुखा खाडे यांच्या शेताजवळ झुडपात अडकलेला दिनांक 21 रोजी आढळून आला आहे.
रविवार दिनांक 20 रोजी मुसळधार पाऊस सुरू होता.सकाळी 9 वाजेच्या सुमरास किकवी नदीला पुररिस्थिती निर्माण झालेली होती. त्यावेळेस कदाचीत तुकाराम याने नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला असावा व तो वाहुन गेला असावा.20 तारखेस सकाळी शेतावर जाण्यासाठी बाहेर पडलेला तुकाराम पारधी घरी परतले नाही म्हणून त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत असतांना दुस-या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला आहे.याबाबत ञ्यंबक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे तसेच पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मागर्दशनाखाली पोलीस हवालदार वजरे पुढील तपास करत आहेत.